शून्य गुंतवणूक, भरघोस उत्पन्न ? | Zero (0) Investment, Lot of Earn Money?

नमस्कार मित्रांनो, शून्य गुंतवणूक, भरघोस उत्पन्न ? | Zero (0) Investment, Lot of Earn Money? असे Title वाचून तुम्ही थक्क झाले असाल.
 

 

 

कमवा शून्य गुंतवणुकीतून । Earn Money without Investment

कमवा शून्य गुंतवणुकीतून । Earn Money without Investment
 

परंतु हे खरे आहे. मी आज तुम्हाला श्युन्‍य गुंतवणुक, भरघोस उत्‍पन्न Zero (0) Investment मधुन पैसे कसे कमवता येतील या संदर्भात माहिती या लेखातून देणार आहे.  मी तुम्‍हाला एक असा व्‍यवसाय सांगणार आहे की, ज्‍यातुन तुम्‍ही कमी पैसे गुंतवुन कायमस्‍वरुपी त्‍या माध्यमातुन पैसे कमावू शकता.  तुम्‍हांला मी सांगतो त्‍या व्‍यवसायाशिवाय अजून जर दुसरा असा व्‍यवसाय तुम्‍हांला माहित असेल तर मला खाली Comment मध्ये त्‍याव्‍यवसाया बद्दल नक्‍की लिहा. 

तर मी तुम्हाला सगळ्यांना अश्या व्यवसायाबद्दल सांगणार आहे जो तुम्हाला सर्वांच्या परिचयाचा आहे. तुम्ही त्याच्या बद्दल माहिती ठेवता पण तो करत नाही कारण तुम्हाला तो व्यवसाय कसा सुरु करावा हेच माहित नाही म्हणून तुम्ही त्याकडे पाठ फिरवली असावी. खरे म्हणजे तो व्यवसाय तुम्ही खरंच शून्य गुंतवणुकीतून Zero (0) Investment मध्ये सुरु करू शकता.

हा व्‍यवसाय मी स्‍वतः करतो आहे व मी तो यशस्‍वीरितीने करत आहे.  त्‍या व्‍यवसायाची लिंक मी तुम्‍हांला लेखाच्‍या शेवटी देत आहे.  तुम्‍ही ती बघु शकता.  मी तुम्‍हाला जी पद्धत पुस्‍तकाच्‍या माध्यमातुन सांगणार आहे ती मी स्‍वतः वापरत होतो व त्‍यातुनच मी माझा संपुर्ण व्‍यवसाय वृद्धिंगत करुन सर्व मशिनरी विकत घेतल्या आहे.  हे मी जेव्‍हा शुन्‍य गुंतवणुकीतुनच उभे केले आहे.  त्‍या व्‍यवसायातील पैसा त्‍यातच अडकवुन माझा स्‍वतंत्र व्‍यवसाय उभा केला आहे.

 

 

Start Your Own Business
Start Your Own Business

 

तर तो व्यवसाय आहे प्रिंटिंग प्रेस जॉब वर्क सर्व्हिस. हो तुम्ही एकदम बरोबर वाचले.

प्रिंटिंग प्रेस जॉब वर्क सर्व्हिस :-

तर मित्रांनो, तुम्हांला हे वाचून धक्कातर नाही बसला ना. असो, पण हे खरे आहे. माझ्या २५ वर्ष्याच्या काळात मला असा अनुभव कधीच नाही आला कि कोणीहि या व्यवसायाचा लाभ नाही घेतला. कधीही कोणाकडेही काही कार्यक्रम असला कि त्या व्यक्तीला प्रिंटिंग प्रेस, प्रिंटिंगची कामे करणारा किंवा कॉम्पुटर डिझाईनर आठवतो. तो नक्की अश्या व्यक्तीचा शोध घेतो जो कि या व्यवसायाशी संबंधित आहे. आज प्रत्येक व्यक्तीच्या घरात मुलाच्या जन्मापासून ते मृत्यु पर्यंत काही ना काही कार्यक्रम होतात. त्यासाठी त्यांना आपल्या जवळच्या व्यक्तींना सुखः / दुःखाच्या कार्यक्रमात सहभागी करावे लागते व त्याचे आमंत्रण/निमंत्रण हे द्यावे लागते. मग अश्या प्रकारच्या आमंत्रण/निमंत्रण साठी त्यांना आमंत्रण/निमंत्रण पत्रिकेची गरज भासते. अश्या परिस्थितीत जे हा व्यवसाय करतात त्यांना प्रत्येक ठिकाणी मागणी असते. मग ह्या व्यवसायातील व्यक्ती ती मागणी पूर्णत्वास नेतो.

 

Zero (0) Investment Business Idea
Zero (0) Investment Business Idea

 

तर मित्रांनो माझा तुम्हांला असा प्रश्न आहे कि तो व्यावसायिक नेमके काय करतो की त्याला असे ग्राहक शोधत शोधत येतात ?

जर आपण त्याचा तपास केला तर तुम्हांला असे आढळून येईल कि त्या प्रिंटिंगप्रेस चालविणाऱ्या व्यक्तिकडे प्रिंटिंगप्रेस साठी लागणाऱ्या सर्व मशिनरीसुद्धा उपलब्ध नाहीत. मग तरी देखील तो सगळ्या प्रकारची छपाईची कामे घेतो व ग्राहकांची मागणी पूर्ण करतो.


हो हे शक्य आहे. म्हणजेच त्या प्रिंटिंगप्रेस व्यावसायिकाकडे सर्व प्रकारची मशिनरी नसतांना देखील तो व्यवसाय करतो. म्हणजे त्याची इन्व्हेस्टमेंट फारच कमी लागली किंवा नाममात्र इन्व्हेस्टमेंट मधून त्याने हा व्यवसाय सुरु केला असला पाहिजे. म्हणजे त्याने फक्त हा व्यवसाय कसा करता व त्यासाठी कोणत्या उपाययोजना त्याला या व्यवसायात कमी गुंतवणुकीतून उद्योग उभारू शकतो याचा अभ्यास केला व त्या पद्धतीने व्यवसाय वृंधिंगत केला.

आहे की नाही कमाल ! तर तुम्हांलाही या व्यवसायाची संपूर्ण माहिती म्हणजे व्यवसाय सुरु करण्यासाठी सुरुवात कुठून करायची व कोणत्या उपाय योजना अमलात आणायच्या या संदर्भातील मार्गदर्शनपर अभ्यासक्रम पुस्तिका तयार केली आहे. जर तुम्हाला हा व्यवसाय सुरु करावयाचा असेल तर खालील दिलेल्या लिंक वर जाऊन तुम्हीं ते मार्गदर्शनपर अभ्यासक्रम पुस्तक e-Book तुम्हीं विकत घेऊन या पुस्तकात सांगितल्या प्रमाणे केली तर तुम्हांला हा व्यवसाय करण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीची गरज पडणार नाही. म्हणजेच शुन्य गुंतवणूक, भरघोस उत्पन्न ! Earn Money, Zero (0) Investment.

Link ==>>  मार्गदर्शनपर अभ्यासक्रम पुस्तक-Earn Money, Zero (0) Investment 

तुम्हांला अजुन या विषयी काही शंका असतील तर तुम्‍ही मला माझ्या फेसबुक पेजवर मेसेज करु शकता.

अधिक माहितीसाठी खालील माझ्या Social Media Pages ला Like करा व माझ्या Pages ला Follow करा.

Facebook =>  https://www.facebook.com/chandramagraphicsnashik/

Instagram => https://www.instagram.com/chandramagraphics/

Twitter => https://twitter.com/ArvindCPawar

Linkedin => https://www.linkedin.com/in/chandrama-graphics-604158ab/

Whatsapp => https://wa.me/919823682901

Website => https://www.chandramagraphics.com

 

Leave a Reply

शून्य गुंतवणूक, भरघोस उत्पन्न ? | Zero (0) Investment, Lot of Earn Money?
कमवा शून्य गुंतवणुकीतून । Earn Money without Investment